Date: DD/MM/YYYY
To,
The Principal
Subject: Application for the bonafide Certificate
Respected Sir,
I am ……………………………………………………… , Studying 10th class in Model High School, Nandpur. I need the Bonafide Certificate for the (scholarship purpose / to open bank account / to apply for bus pass ).
So, I kindly request you to issue me a bonafide certificate at earliest.
Below are my details for your reference:
Thank you
………………………………..
Yours Faithfully
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
कॉलेज नाव / शाळेचे नाव
विषय: बोनाफाईड प्रमाणपत्र मिळवण्या बाबत
माननीय सर,
मी विनंती करतो की मी ……………………………… आपल्या शाळेच्या …………. कक्षातील विद्यार्थी आहे. मला (बँकेमध्ये बचत खाते उघडण्यासाठी / शिष्यवृत्तीसाठी / बस पास) बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे.
म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की मला लवकरात लवकर बोनाफाईड प्रमाणपत्र जारी करावे.
माझी माहिती खाली दिली आहे:
धन्यवाद !
……………………………………
आपला विश्वासू विद्यार्थी